पी एम किसान योजना – ऑनलाइन अर्ज भरणे सुरू आता शेतकऱ्यांना मिळणार 6 हजार रुपये महिना

🌾 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN)

🔹 योजना सुरू : 24 फेब्रुवारी 2019
🔹 विभाग : कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार


🎯 योजनेचा उद्देश

देशातील पात्र अल्प व मध्यम शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे, जेणेकरून शेतीसाठी लागणारा खर्च
(बियाणे, खत, औषधे इ.) भागवता येईल.


💰 आर्थिक लाभ

  • दरवर्षी ₹6,000
  • 3 समान हप्त्यांत (₹2,000 × 3)
  • थेट बँक खात्यात (DBT) जमा

🗓️ हप्त्यांचे कालावधी

  • एप्रिल – जुलै
  • ऑगस्ट – नोव्हेंबर
  • डिसेंबर – मार्च

👨‍🌾 पात्रता (Eligibility)

  • भारताचे नागरिक
  • शेतीयोग्य जमीन धारक शेतकरी
  • 7/12 किंवा 8-अ उताऱ्यावर नाव असणे आवश्यक

❌ अपात्र शेतकरी

  • आयकर भरणारे शेतकरी
  • डॉक्टर, इंजिनिअर, वकील, CA (सेवेत असलेले)
  • सध्याचे / माजी खासदार, आमदार
  • केंद्र/राज्य शासन कर्मचारी (ग्रुप A व B)
  • ₹10,000 पेक्षा जास्त पेन्शन घेणारे निवृत्त कर्मचारी

📄 आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक खाते (आधार लिंक असणे आवश्यक)
  • 7/12 किंवा 8-अ उतारा
  • मोबाईल नंबर

📝 नोंदणी कशी करावी?

➡️ नाव नोंदणी आमच्याकडे करून मिळेल


📌 लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास

  • लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला लाभ मिळू शकतो
  • यासाठी 7/12 वर वारसाचे नाव नोंद असणे आवश्यक

🆕 नवीन नाव नोंदणी बाबत महत्वाची माहिती

  • 2019 पूर्वी जमीन असलेल्या पण लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो
  • 2019 नंतर जमीन खरेदी केलेल्यांना लाभ मिळत नाही
  • मृत लाभार्थ्याच्या वारसाला कधीही लाभ घेता येतो (नाव नोंदणी आवश्यक)

📂 नवीन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • लाभार्थ्यांचे आधार कार्ड
  • लाभार्थ्यांचे बँक पासबुक
  • रेशन कार्ड झेरॉक्स
  • 7/12, 8-अ उतारा
  • वारसाचे नाव आलेला फेरफार (6 ड नोंद)
  • कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड
  • सामायिक क्षेत्र असल्यास संमतीपत्र (अफिडेव्हिट)

📂 वारस नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • लाभार्थ्यांचे आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • रेशन कार्ड झेरॉक्स
  • 7/12, 8-अ उतारा
  • वारसाचे नाव आलेला नवीन फेरफार
  • मयत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र
  • 2019 पूर्वीचा जुना फेरफार
  • एकापेक्षा जास्त वारस असल्यास संमतीपत्र (अफिडेव्हिट)

📞 योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर

आजच आमच्याशी संपर्क साधा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *