10 वी पास साठी भारतीय डाक विभागात 28000+ जागा साठी मेगाभरती

📮 Post Office GDS Bharti 2026

भारतीय डाक विभागात 28,000+ जागांसाठी मेगाभरती

भारतीय डाक विभाग (India Post) अंतर्गत Gramin Dak Sevak (GDS) पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

🔢 एकूण जागा:

28,000+

🧾 पदाचे नाव व तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1GDS – ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)28,000+
2GDS – असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
3डाक सेवक
Total28,000+

🎓 शैक्षणिक पात्रता:

✔️ 10वी उत्तीर्ण
✔️ संगणकाचे मूलभूत ज्ञान
✔️ सायकल चालवण्याचे ज्ञान आवश्यक

🎂 वयोमर्यादा (16 फेब्रुवारी 2026 रोजी):

किमान: 18 वर्षे

कमाल: 40 वर्षे

🔹 सूट:

SC/ST: 5 वर्षे

OBC: 3 वर्षे

📍 नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

💰 अर्ज फी:

General / OBC / EWS: ₹100/-

SC / ST / PWD / Transwomen / महिला: फी नाही

🖥️ अर्ज करण्याची पद्धत:

Online (ऑनलाईन)

📅 महत्त्वाच्या तारखा:

📝 One Time Registration: 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2026

📤 Online अर्ज शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2026 (सायं. 05:00 PM)

✏️ अर्ज Edit तारीख: 18 ते 19 फेब्रुवारी 2026

🔗 महत्वाच्या लिंक्स:

🖊️ Online अर्ज: https://indiapost.gov.in/gdsonlineengagement

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *